परिचय

उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे संकेतस्थळ तुम्हाला तोच अनुभव देईल...! जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव. महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.

ओळख

प्राध्यापक, इतिहास अभ्यासक, लेखक,प्रेरणादायी वक्ते

शिक्षण

एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ ) बी.एड. (सातारा) बी.जे. (कराड) पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक

Affiliation

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ - उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा ) Shivsena leader-शिवसेना उपनेते शिवसेना संपर्कप्रमुख-जिल्हा सांगली/सातारा

लिहिलेली पुस्तके

रौद्र (संभाजीमहाराजांच्या जीवनावरील कादंबरी) काही जनातल काही मनातलं शंभूराजे (महानाट्य) यशाचा Password

अवॉर्ड

जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव. महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.

प्रसिद्ध कामे

आपल्या तेजस्वी वानीतुन महारष्ट्राच्या काना कोपऱ्यापर्यंत छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज,यशवंतराव चव्हाण,जगणं समाजासाठी अशा अनेक विषयांवर प्रबोधन व तरुण पिढीला मार्गदर्शन,गडकिल्ल्यांच्या संर्वधनासाठी नेहमी पुढाकार

नविन लेख

Nitin Banugade Patil | स्व:ओळख | Yashacha Password
 Nitin Banugade Patil |  अपमानच सन्मान मिळवण्याची प्रेरणा देतो ! Yashacha Password
  जो मन जिंकतो...तोच रण जिंकतो | Yashacha Password | Nitin Banugade Patil
अंत:प्रेरणा | Nitin Banugade Patil | Yashacha Password
Nitin Bangude Patil | जगजेत्ता नेपोलियन च्या यशाचा पासवर्ड खास तुमच्यासाठी...! | Yashacha Password

प्रशंसापत्रSunil Daule

Sunil Daule

छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जगासमोर मांडून आपण जे कार्य केले ते अप्रतिम आणि प्रेरणा देणारे आहे अतिशय अभ्यासपूर्ण मांडलेले विचार संभाजी महाराज यांच्या कौशल्ययाची जाणीव करून देतात जय शिवशंभु

Sunayana Jagtap-Gaikwad

Sunayana Jagtap-Gaikwad

नियतीचा खेळ काही निराळाच असतो..... तिथंच सार काही असते पण दिसत नसत.... फक्त बघण्याची दृष्टी बदलली कि धोक्याची पातळी आणि तीव्रता किती बेलगामी हे समजते.... मांजराने कितीही तिसऱ्याचे डोळे बंद असताना खवा खाण्याचा प्रयत्न केला तरी चौथ्या व्यक्तीच्या डोळ्यातून/नजरेतून खवा टाकणारी आणि खवा खाणारी व्यक्ती सुटत नाही.....

तम्माराव कमळे

तम्माराव कमळे

सर आपल्या विचारांचा माझ्या मनावर खूपच चांगला परिणाम झाला आहे. थोडसं जगणं समाजासाठी हे आपले भाषण ऐकले तेव्हापासून त्या विचारांचा व आपला मी फॅन झालो आहे. खूपच सुंदर विचार आहेत. त्याप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करीत आहे. मनःपूर्वक धन्यवाद.

Dip Art Studio Dip Art Studio

Dip Art Studio Dip Art Studio

खूप छान सर ,,,,,हो हे मी करून बघितलंय की जो प्रयन्त आपण आपली किंमत स्वतः करत नाही तो हे जग आपली किंमत करत नाही ,,,या जगात पैसे कमवन खुप सोपं आहे सर ,,जर तुमचे विचार डोक्यात ठेऊन जर कोणताही, धंदा,( बीजनेस) केला तर तो १००%👍 सक्सेस होईल ,,,,,👍👍👌👌 धन्यवाद सर